Conferences
HOUSEFULL

पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर (बियाणे बँक)

TRAINING | Started On : Thursday, 30 September 2021 11:00 57

प्रमुख वक्ते:  1. श्री. संजय पाटील, बाइफ पुणे 2. पद्म...

Booking closed
OVERVIEW

प्रमुख वक्ते: 

1. श्री. संजय पाटील, बाइफ पुणे

2. पद्मश्री राहीबाई पोपेरे

भाषा : मराठी 

तारीख : ३० सप्टेंबर २०२१

दिवस : गुरुवार 

वेळ : सकाळी ११ ते दु. १ पर्यंत  

मार्गदर्शनाचे विषय 

1. महाराष्ट्रातील विविध पिकांचे स्थानिक वाण, त्यांची वैशिष्ठ्ये आणि गुणधर्म 
    समजून घेणे.

2. पारंपारिक बियाणे बँक उभारणी पद्धती.

3. पोषण सुरक्षा आणि वातावरण बदलाच्या दृष्टीने पारंपरिक वाणांचे महत्व
    समजून घेणे.

4. बियाणे संवर्धक शेतकऱ्यांशी संवाद.


INSTRUCTORS
Event owner avatar image
Event owner avatar image
Suvarna Jadhav
Event owner avatar image
Sidhaling Bhalekar
Event owner avatar image
Afrin
Event owner avatar image
Samir Gulavane