वाडी असावी अशी-भाग २-मराठी

Instructor: BAIF BAIF

वाडी म्हणजे शेती-फळझाडे-वृक्ष ह्यांचा मिलाप होऊन तयार झालेली एक समृध्द शेती पद्धती होय.

वाडी असावी अशी-भाग २-मराठी

वाडी म्हणजे शेती-फळझाडे-वृक्ष ह्यांचा मिलाप होऊन तयार झालेली एक समृध्द शेती पद्धती होय.

बायफ च्या कार्यक्रमांअंतर्गत ह्या कार्यक्रमाचा जन्म ९०च्या दशकामध्ये दक्षिण गुजरातच्या आदिवासी भागाच्या ठराविक गरजेनुसार झाली.

आता भारतभर पसरलेला ह्या कार्यक्रमा मध्ये स्थानिक गरजेनुसार बदल होत गेले पण त्याचे मूळ हेच; आहे त्याच जमिनीमध्ये किंवा पडीक जमिनीमध्ये ग्रामीण भागातील परिवारांना वर्षभर उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करणे.


वाडी असावी अशी - भाग २ - मराठी
Available Subscription Plans
1 month ₹ 350