गुरुत्व आधारित ठिबक सिंचन यंत्रणा_NEW (560593)

Instructor: BAIF BAIF

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जमिनीच्या उत्पादन वाढीसाठी ठिबक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे.

गुरुत्व आधारित ठिबक सिंचन यंत्रणा_NEW (560593)

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि जमिनीच्या उत्पादन वाढीसाठी ठिबक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे.

ठिबक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी, शेतकऱ्यांना ठिबक पाईप व आवश्यक वस्तूंसाठी उच्च-दाबाचा पंप आणि मोठी गुंतवणूक आवश्यक आहे.

परंतु जमीन, पाणी आणि पैसा कमी असल्याने लहान शेतकऱ्यांना हा पर्याय योग्य ठरत नाही. छोट्या शेतकर्‍यांना ठिबक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी टँक आणि ठिबक यंत्रणेसाठी प्रोत्साहन देत आहे. ह्याच यंत्रणेला सोप्या भाषेमध्ये गुरुत्व आधारित सिंचन असेही म्हणतात.

गुरुत्व आधारित ठिबक सिंचन यंत्रणा
गुरुत्व आधारित ठिबक सिंचन यंत्रणा प्रशनोत्तरी
Available Subscription Plans
1 month ₹ 250