फुलशेती
फुलशेती महत्वाचे पीक म्हणून उदयास येत आहे. पारंपरिक शेतीच्या जोडीला फुलशेती केल्यास त्याचा कसा फायदा होऊ शकतो.
मोगरा आणि झेंडू लागवडीतून कमी खर्चात आणि कमी कालावधी मध्ये चांगले उत्पन्न प्राप्त होते.
Available Subscription Plans
2 month | ₹ 350 |