ग्रामीण सूक्ष्म उद्योग (माइक्रो एंटरप्राइज ) - विकास आणि व्यवस्थापन
ह्या कोर्स मध्ये आपण ग्रामीण शुक्ष्म उद्यम म्हणजेच मायक्रो एंटरप्राइज चा विकास आणि त्याच्या व्यवस्थापणा बद्दल शिकणार आहोत.
ह्या कोर्स मध्ये खाली दिलेले विषयांवर माहिती मिळणार आहे
- ग्रामीण मायक्रो एंटरप्राइझची ओळख
- उद्योजक बनने
- कल्पना उत्पन्न करणे
- शॉर्टलिस्टेड कल्पनांची व्यवहार्यता
- प्रकल्प प्रस्तावाचा विकास
- बाजार आणि बाजार सर्वेक्षण समजून घेणे
- विपणन योजना
- आरएमईची अंदाजे किंमत काढणे
- उत्पन्न आणि नफा निर्माण करणे
- आर्थिक आणि कायदेशीर विवेक
- रएमईचे संचालन व व्यवस्थापन
- व्यवसाय मूल्ये, दृष्टीकोन आणि शिष्टाचार
Available Subscription Plans
2 month | ₹ 750 |