पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर (बियाणे बँक )

Instructor: BAIF BAIF

पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर (बियाणे बँक )

पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर (बियाणे बँक )

मार्गदर्शनाचे विषय

1.  महाराष्ट्रातील विविध पिकांचे स्थानिक वाण, त्यांची वैशिष्ठ्ये आणि गुणधर्म समजून घेणे.

2.  पारंपारिक बियाणे बँक उभारणी पद्धती .

3.  पोषण सुरक्षा आणि वातावरण बदलाच्या दृष्टीने पारंपरिक वाणांचे महत्व समजून घेणे.

4.  बियाणे संवर्धक शेतकऱ्यांशी संवाद.

पारंपारिक वाणांचे संवर्धन आणि शाश्वत वापर (बियाणे बँक )
Available Subscription Plans
1 month ₹ 50